Nashik Zilla Parishad Recruitment 2013 - www.nashikexam.com
Nashik zilla parishad recruitment 2013 results
अर्ज स्वीकारण्याची वेळ दिनांक १८/१२/२०१२ दुपारी ५.०० पासून ते दिनांक ०१/०१/२०१३ रात्री १०.०० वाजेपर्यंत
|
|
1. | शैक्षणिक अर्हता, अनुभव व इतर कागदपत्रे सोबत ठेवा.
|
2. | स्कॅन केलेले स्वतःचे अद्ययावत 3.5 से.मी. X 4.5 से.मी. आकारातील “ JPG / JPEG / BMP ” या प्रकारचे छायाचित्र. (छायाचित्राचा फाईल साईज 150 KB पेक्षा जास्त नसावा, त्यापेक्षा मोठी फाईल अपलोड होणार नाही.) |
3. | अर्जातील माहीती जरी मराठीत विचारली असली तरी माहीती इंग्रजीतच टाइप करावी. |
4. | ऑनलाईन अर्ज भरायला सुरवात करण्यापुर्वी प्रिंटर चालू स्थितीत तयार
ठेवा. चलानची व अर्जाची प्रिंट A4 साइज पेपरवरच काढावी. |
5. | ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी मर्यादित केलेला असले कारणाने उमेदवारास
सेशन संपुष्टात झाल्याचा फलक येउ शकेल. Step 1 : Read Applications Details Adv. (जाहिरात काळजी पूर्वक पहा जाहिरात पाहूनच योग्य प्रकारे अर्ज करा) |
3 comments:
what is the syllabus for the engg. computers post in zilla parishad.It is given that 50 questions will be related to your field and rest will be general aptitude .kindly tell exatly what should be studied to prepare for exam ..any books ??
good information...
Thanks a lot for sharing this amazing knowledge with us. This site is fantastic. I always find great knowledge from it. Basic Electrical and Electronics Engineering
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net