MHADA Recruitment 2013 Apply Online - mhada.maharashtra.gov.in/
Recruitment in Group A, B, C, D
The Maharashtra Housing Board MHADA formerly called "Bombay Housing Board" was established in year 1948 and had a jurisdiction over the entire State of Maharashtra except Vidharbha region. This body undertook construction of residential buildings under various housing schemes for different sections of the society.
Important Date :
Date of Commencement of Application |
: |
08/02/2013 |
Date of Closure |
: |
27/02/2013 |
Date of Closure for Edit |
: |
27/02/2013 |
Last Date for Reprint |
: |
12/03/2013 |
|
Offline Fee payment (through CBS challan) |
: |
11/02/2013 to 04/03/2013 (both dates inclusive) |
|
1. |
सर्व पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकाच्या 23.59 वाजेपर्यंत http://mhada.maharashtra.gov.in आणि http://mhada.org या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) अर्ज करावेत.
|
2. |
स्वतःचा मोबाईल नंबर व ईमेल आयडी
काळजीपुर्वक भरावा. अर्ज करतांना प्रमाणपत्र जोडणे आवश्यक नाही. तथापि,
ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज भरतांना काही
त्रुटी राहिल्यास संगणक अर्ज स्विकारणार नाही. त्यामुळे उमेदवाराने अचूक व
परिपुर्ण अर्ज भरण्याची दक्षता घ्यावी. |
|
उमेदवाराने प्रथम स्वतःचे छायाचित्र व स्वाक्षरी याबाबत दिलेल्या
सूचनांनुसार स्कॅन करावी. उमेदवाराने स्वतःचे छायाचित्र व स्वाक्षरी स्कॅन
करुन अपलोड करावी. असे करतांना ऑनलाईन जाहिरातीत नमूद केलेल्या सूचनांचे
काटेकोरपणे पालन करावे अन्यथा उमेदवाराचा अर्ज पात्र होणार नाही, याची नोंद
घ्यावी.
- उमेदवाराने अर्ज भरण्यासाठी http://mhada.maharashtra.gov.in आणि http://mhada.org या संकेतस्थळावरून जाऊन ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक (Link)उघडावी.
- अर्ज काळजीपूर्वक भरावा. उमेदवार एकाचवेळी अर्ज भरू न शकल्यास त्याने
सदर अर्ज भरलेल्या माहितीसह सेव्ह (Save) करावा. माहिती सेव्ह होताच,
नोंदणी क्रमांक व पासवर्ड आपोआप निर्माण होईल व तो स्क्रिनवर दिसेल.
अर्जदाराने सदर नोंदणी क्रमांक व पासवर्ड याची योग्य ती नोंद घ्यावी.
नोंदणी क्रमांक व पासवर्ड अर्जदारास एसएमएस व ईमेलद्वारे कळविण्यात येईल.
अर्जदाराला सेव्ह केलेली माहिती नोंदणी क्रमांक व पासवर्डचा वापर करून
आवश्यकतेनुसार पुन्हा उघडता येईल व नव्याने तपशिलाचे संकलन/सुधारणा (Edit)
करता येईल. ही सुविधा फक्त 3 वेळाच वापरता येईल. संपूर्ण व अचूक माहिती
भरून झाल्यावर उमेदवाराने अर्ज सादर (Submit) करावा. तद्नंतर उमेदवाराने
त्वरीत परीक्षा शुल्क भरण्यासाठी संगणक प्रणालीद्वारा तयार होणारी (System
Generated Fee Payment Challan) चलन/पावतीची प्रत मुद्रण करून (Print Out)
घ्यावी. यानंतर अर्जात कोणताही बदल करता येणार नाही. या टप्प्यापर्यंत
अर्जाची नोंदणी तात्पुरती (Provisional) असेल.
|
|
परीक्षा शुल्क भरणे :-
- वरीलप्रमाणे नोंदणी केल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या दुसर्या
(Second Working Day) दिवसापासून बँकेत फी स्वीकारण्यात येईल व नोंदणी
केल्यापासून कार्यालयीन कामकाजाच्या तिसर्या दिवसापर्यंत (Three Working
Days) बँक ऑफ माहाराष्ट्रच्या कोणत्याही शाखेत परीक्षा शुल्क भरता येईल.
सदर शुल्क भरण्यासाठी संगणक प्रणालीद्वारे निर्मित (System Generated Fee
Payment Challan) चलनाचा वापर करावा लागेल. (उदाः- एखाद्या उमेदवाराने दि.
7/2/2013 रोजी परिपूर्ण अर्ज सादर केला तर असा उमेदवार दि. 9/2/2013 ते दि.
13/2/2013 या कार्यालयीन [म्हणजेच 10/2/2013 हा कामकाजाचा नसणारा दिवस
(Non Working Day) वगळून] परीक्षा शुल्क बँकेत जमा करू शकतो. परीक्षा
शुल्काचा भरणा बँकेत केल्यावर अर्ज नोंदणी प्रक्रीया पूर्ण होईल.
उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याची पावती जपून ठेवावी व छाननीच्यावेळी
त्याची प्रत सादर करावी.
- परीक्षा शुल्क बँकेत भरल्यापासून पुढील दोन कार्यालयीन कामकाजाचे
दिवसांत (Two Working Days) नोंदणी कायम (Confirm) झाल्याचे एसएमएस व
ईमेलद्वारे उमेदवारास कळविण्यात येईल. त्या करिता अचूक मोबाईल नंबर व ईमेल
आयडी भरल्याची खात्री उमेदवाराने कारावी.
- परीक्षा शुल्क बँकेत भरल्यापासून 3 दिवसानंतर उमेदवार माहितीने भरलेल्या अर्जाची मुद्रीत प्रत काढू शकतो.
|
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net