Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Friday, April 12, 2013

Maharashtra Police Recruitment 2013 Online Application

Maharashtra Police Recruitment 2013 Online Application


Maharashtra Police Recruitment 2013 Online Application




महाराष्ट्र राज्य पोलीस भरती ऑनलाईन अर्ज स्वीकृती २०१३

..
  • अर्ज सुरु होण्याचा दिनांक : १ ५ -० ४ -२ ० १ ३
  • अर्ज भरण्याची अंतिम दिनांक : ३ ० -० ४ -२ ० १ ३
  • शुल्क भरण्याची अंतिम दिनांक : ० २ -० ५ -२ ० १ ३ (बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत)
Mahapolice Recruitment 2013

Instructions / सूचना

  1. प्रत्येक विद्यार्थाने नव्याने नोंदणी(Registration ) करावी /Each student should have to do the registration.
  2. Half filled applications will not be considered./आवेदन अर्ज पूर्ण भरलेले नसतील तर उमेदवारांना अपात्र ठरविण्यात येईल.
  3. First candidate has to register and get the username and password/ उमेदवाराने प्रथम नोंदणी (Registration) करून UserName व Password मिळवावा.
  4. Then Login to the system with username and password./मिळालेल्या UserName व Password ने login करावे .
  5. Keep the username and password for future use./पुढील उपयोगासाठी UserName व Password स्मरणात ठेवावा.
  6. After Login click on Profile and complete your Personal information including upload of Photograph and Signature./Login झाल्यानंतर प्रथमत: Profile या link वर click करून त्यामध्ये वैयक्तिक माहिती (Personal info) या सदरात जाऊन ती माहिती पूर्णत: भरून द्यावी सोबत उमेदवाराचा छायाचित्र (photo) आणि सही (Singature Upload) करावी.
  7. Click on Contact details and complete the detail./संपर्कासाठीची माहिती (Contact Details) या सदरात जाऊन ती माहिती पूर्णत: भरून द्यावी.
  8. Click on Other Info and complete the details./इतर माहिती (Other info) या सदरात जाऊन ती माहिती पूर्णत: भरून द्यावी.
  9. Click on Qualification and complete the details./शैक्षणिक माहिती (Qualification) या सदरात जाऊन ती माहिती पूर्णत: भरून द्यावी.
  10. After completing above steps you will be able to apply for the Maharashtra State Police Recruitment./ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा पोलीस भरती प्रक्रियेमध्ये भाग घेता येईल.
  11. It is mandatory to upload photo of size 3.5 cm x 2.5 cm and signature of size 2.5 cm x 2.5 cm for application submission ./अर्ज सादर करतांना अर्जसोबत ३.५ सेमी. X २.५ सेमी. आकाराचे फोटो व २.५ सेमी. X २.५ सेमी. स्वाक्षरी असणे आवश्यक आहे .
  12. You are eligible to apply for one unit and one post only. If any person found guilty of applying more than one application then his/her all applications and candidature will be cancelled immediately. No further communication in this regard will be entertained by the Maharashtra Police./आपण फक्त एकाच युनिट व एकाच पदासाठी अर्ज करु शकता. एखाद्या उमेदवाराने एकापेक्षा अधिक अर्ज केल्याचे निदर्शनास आल्यास, त्याचे / तिचे सर्व अर्ज व उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात येईल. यासंदर्भातील कोणत्याही अभिवेदनाचा महाराष्ट्र पोलीस खात्याकडून विचार केला जाणार नाही.
  13. After completion take a printout of the Bank Challan & submit Rs 125/- at nearest SBI branch. The list of SBI branches is available in the bottom of the home page link "SBI Branches"./ अर्ज सादर करण्याची प्रक्रिया झाल्यानंतर बँक चलनाची प्रत घ्यावी व रुपये १२५/- इतक्या रकमेसह जवळच्या भारतीय स्टेट बँकेमध्ये रक्कम भरावी. भारतीय स्टेट बँकेच्या शाखांची यादी Home Page वरील सर्वात खाली SBI BRANCHES येथे उपलब्ध आहे.
  14. After two bank working days login to your profile and check your Transaction ID status in Application Status link / बँकेत रक्कम भरल्यानंतर दोन कार्यालयीन कामकाजांच्या दिवसांनंतर आपल्या युजर आयडी व पासवर्डद्वारे प्रवेश (Login) करुन Transaction ID Update झाला आहे कि नाही त्याची पडताळणी Application Status मध्ये बघावी.
  15. Candidate will get the confirmation about completion of application in his/her profile, & will also get mobile alert (if provided)./ अर्ज सादर केल्याची प्रक्रिया पूर्ण केल्याबाबत उमेदवाराला त्याच्या Profile द्वारे माहिती प्राप्त होईल. तसेच मोबाईलवर (उपलब्ध असल्यास) माहिती प्राप्त होईल.
  16. After last date of application submission Unit will issue Schedule for Physical examination & test. This schedule will be made available in candidate's profile and email and mobile alert will also be sent./अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकानंतर संबंधित घटकाकडून (Unit) शारीरिक चाचणीसाठी वेळापत्रक निश्चित करण्यात येईल. सदर वेळापत्रक संबंधित उमेदवाराच्या Profile मध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच मोबाईलवर (उपलब्ध असल्यास) माहिती प्राप्त होईल.
  17. It is mandatory for the candidate to bring his/her original certificates at the time of first call./शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहताना सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक राहील.
  18. Those who are unable to produce Caste Certificate at the time of first call will be treated as General category candidates and no further caste related relaxation will be applicable to them./शारीरिक चाचणीच्या वेळी जातीचे मूळ प्रमाणपत्र सादर न केल्यास अशा उमेदवारांना सर्वसाधारण उमेदवार म्हणून समजण्यात येईल व त्यानंतर त्यांना जातीविषयक कोणत्याही सवलती देय राहणार नाहीत.
    • Prerequisite for applying/अर्ज करण्याकरिता आवश्यक बाबी –:
    • Recent (not more than 6 months old) passport size frontal clear photograph/अलीकडचे(६ महिना पेक्षा पूर्वीचे नसावे)प्रवेशपत्रिका आकाराचे सुस्पष्ट छायाचित्र.
    • Dark signature with clear background./ पांढर्या स्वच्छ पृष्ठभागावर ठळक स्वाक्षरी.
    • Email id (This will help candidate in getting information)/ई-मेल आयडी (उमेदवाराला सर्व प्रकारची माहिती प्राप्त होण्यासाठी याचा उपयोग होईल.)
    • Mobile No ( This will help candidate in getting instant alerts)/ मोबाईल नंबर (उमेदवाराला तात्काळ माहिती [Alerts] प्राप्त होण्यासाठी याचा उपयोग होईल).
    • Qualification details/ शैक्षणिक माहिती
    • Category information/जातिय माहिती
    • Rs 125/- for application fees /१२५ रुपये अर्ज शुल्क
      Instruction about Editing/Editing बाबत सूचना–:
    • One can’t edit his registration details i.e Name, Father’s Name, Mother’s Name, Date of Birth, email etc. after registration./नोंदणी नंतर तुम्हीं तुमच्या स्वतःच्या नावात,वडिलांच्या नावात,आईच्या नावात,जन्मदिनांक आदि. मध्ये बदल करू शकत नाही.
    • One can’t change his photograph and signature also/छायाचित्रात आणि सहित बदल करू शकत नाही.
    • But one can edit his address, Other information and qualification any number of time but before clicking of Submission button. पण तुम्हीं तुमच्या पत्ता,इतर माहिती,शैक्षणिक माहिती आदि मध्ये अनेकदा बदल करू शकता submit बटन दाबायच्या पूर्वी.
    • Application once submitted can’t be changed.
      Instruction about cancellation of application/आप्लीकेशन cancel करण्याबाबत सूचना–:
    • If anyone wants to change information after submission then he/she has to cancel his previous application by going in his profile and clicking Cancel application button./जर तुम्हाला वाटले submission नंतर माहिती मध्ये बदल करायचा आहे तर तुम्हीं profile द्वारे Cancel Application बटन वर क्लिक करून आप्लीकेशन cancel करू शकता.
    • Cancel Application button is applicable only for applications for which fees has been received./ज्यांचे फी शुल्क आकारले आहे त्यालाच Cancel Application बटन प्राप्त होईल.
    • Application fees for the canceled application will be forfeited./आप्लीकेशन cancel केल्यानंतर आप्लीकेशन शुल्क परत मिळणार नाही.




No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..