Maharashtra Medical Admission 2013 - 2014 From 12 June 2013(MUHS) - www.dmer.org
THE admission process of health science courses will begin on 12 June 2013. Candidates who have appeared for National Eligibility Entrance Test (NEET) VC 2013 and desirous of applying for State Quota seats of various Health Science Courses should submit the information website 'www.dmer.org'. The information submitted will be used for preparation of Maharashtra State Quota Provisional Merit List. The desirous candidate who will be submitting this required information will only be considered for subsequent process of Maharashtra State Quota admission.
All updates & news regarding admission for year 2013 - 2014 will be publish at www.resultshub.net, So keep visiting resultshub.net daily for all updates & admission news of Admission Process, Selection Lists, Rounds, Final Lists.
The health science courses include. MBBS, BDS, BAMS, BUMS, BPTh., BOTh., BUMS, BASLP, BP&O, BSc Nursing, BPMT. AII the candidates should noie that the online submission of information facility will be closed on June 20, 2013 at 10 p.m. Thou who fail to submit the information within time; their names will not be included in the Slate Merit List.
Candidates are required to fill the form well in advance to avoid last day rush. They should not wait till last date to fill the required information form. Any delay due to electricity failure or due to any technical fault will not be considered by this Directorate.
यावर्षी प्रथमच बारावीच्या विद्यार्थ्यांची एकच वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट)घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल लागला असून, विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी राज्याची पात्रता यादी ऑनलाईन तयार केली जाणार आहे. त्यामुळे नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपूर्ण माहिती २0 जूनपर्यंत ऑनलाईन पुरवावी लागेल.
यावर्षी प्रथमच देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठी एकच पात्रता परीक्षा घेण्यात आली.या नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांचे त्यांचे रँकही मिळाले. वैद्यकीय प्रवेशासाठी राज्य शासनाला ८५ टक्के कोटा आहे. त्यामुळे त्या त्या राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा राज्यातील रँक काढावा लागणार आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या ८५ टक्के कोट्यातून प्रवेश मिळविण्यासाठी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना त्यांची संपूर्ण माहिती www.dmer.org या संकेतस्थळावर द्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांनी १२ ते २0 जून या कालावधीत ऑनलाईन ही माहिती द्यावी अन्यथा त्यांना मेडिकलच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशापासून वंचित रहावे लागण्याची शक्यता आहे.
रँकमध्ये होणार बदल
देशभरातील विद्यार्थ्यांचा रँक आणि राज्यातील रँक यात बराच फरक होणार आहे.
विशेष म्हणजे देशपातळीवर एन.टी. संवर्गातील विद्यार्थ्यांना ओ.बी.सी. या संवर्गात समाविष्ट केले जाते. परंतु, महाराष्ट्र राज्याच्या प्रवेशासाठी एन.टी. संवर्गाची वेगळी यादी तयार होईल.

No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net