Maharashtra Mumbai university mobile jammers Coming Soon!!
MAHARASHTRA Government has sought views of principals and teachers on a proposal seeking ban on using camera mobile phones in colleges and university campuses across the state to prevent 'cyber crimes'. The joint director of higher education had sought views of college heads and teachers on this proposal in a leucr sent in May.
The proposal also involves mandatory installation of jammers and decoders in campuses o educational institutions Mumbai University sources said. The MII has received lite lener from the department and issued a circular to all affiliated colleges seeking opinion on installing mobile phone jammers but has not set a deadline to gather the data.
Some students take pictures and participate in 'vulgar activities' using cellphones in classrooms and on campus.
विद्यार्थ्यांमध्ये मोबाइलचा वाढता वापर लक्षात घेता अनेक तक्रारी पुढे आल्या. यावर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने महाविद्यालयात जॅमर लावण्याबाबत विचार सुरू केला आहे. यासाठी विभागाने महाविद्यालय आणि विद्यापीठांच्या सूचनाही मागविल्या आहेत. मात्र, सध्या मोबाइलचा वापर अभ्यासासाठी केला जात आहे. मोबाइल काळाची गरज आहे. त्यामुळे जॅमर लावल्याने मोठय़ा प्रमाणात नुकसान होईल, अशी भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. कठीण प्रसंगी कोणाला संपर्क करायचा असेलत्या वेळी तो होणार नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. विशेष म्हणजे जॅमरचा फटका फक्त विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर शिक्षकांना आणि महाविद्यालयातील कर्मचार्यांना बसेल.

No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net