Mumbai Rout trains Cancelled, Diverted or Rescheduled
Train Schedule Changed Sue to Rain, Updates Times & Schedule of Train Rout Mumbai, Maharashtra Trains Canceled Train Details Refund Amount.
RAILWAYS had to cancel, divert, short-terminate, reschedule several trains as the ballast between railway tracks and bank including the minor bridge between Sindi and Tuljapur stations on Nagpur-Wardha route was washed away during heavy rains that lashed the region on Friday night.
Though the Railways launched restoration operation in full force, deploying 500 labourers; at least 10 mail/express trains including Nagpur-Mumbai-Nagpur Duranto Express, Sewagram Express, Pune-Nagpur Garib Rath Express had to be cancelled on Saturday. Sources said that 300-meters track sustained serious damage and it will be very challenging task for Railways to restore traffic to normalcy. Only one line could be opened for traffic on Sunday and another was expected on Monday as the spot sustained severe damage, said Railways Public Relation Officer (PRO) P D Patil.
The support to the railway tracks was washed out completely and railway tracks were dangling in air. Divisional Railway Manager (DRM) Brijesh Dixit was leading restoration operation along with senior officers of Engineering. Mechanical, Commercial, Safety, Signal and Telecommunication, and Electrical departments of Railways. ADRM Jaideep Gupta was monitoring the progress through control room over the night.Heavy water How cut through the river banks and submerged the tracks. A small bridge was washed away from the spot. Railway teams were at the spot and would work as fast as possible to bring back rail traffic on track. Six special trains with material like boulders, ballast, sand, and two Accident Relief Trains had reached the spot. More than 300 laborers had started restoration work with the help of equipment. More than 50 wagons carried boulders, ballast, and quarry for restoration work. Continuous announcements were made for the information of passengers at every station in the division.
राज्यात पावसाने रेल्वेला चांगलाच तडाखा दिला. वध्र्याजवळ रूळाखालील गिट्टी
वाहून गेल्याने तब्बल १0 गाड्या रद्द करण्यात आल्या तर, ७४ गाड्यांचा
मार्ग वळविण्यात आला. काही गाड्या रात्री उशिरापर्यंत १८तास विलंबाने धावत
होत्या. त्यामुळे मुंबई, पुण्यावरून विदर्भाच्या दिशेने जाणार्या
प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
अतवृष्टीमुळे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर-बडनेरा दरम्यान तुळजापूर रेल्वे स्थानकाजवळील लोहमार्ग पाण्याखाली गेल्याने गिट्टी वाहून गेली. त्यामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूंकडील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दोन्हीकडील अनेक रेल्वे प्रवासी गाड्या बडनेरा, नरखेड, इटारसी, खंडवा मार्गे वळविण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी दिली. रुळाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी मध्य रेल्वे प्रशासनाने किमान ४0 तास ब्लॉक जाहीर केला आहे. मात्र, प्रत्यक्ष काम पूर्ण होऊन वाहतूक सुरळीत होण्यास यापेक्षा अधिक वेळ लागू शकतो, असे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. नागपूर ते बडनेरा दरम्यान अप-डाऊन करणारे असंख्य कर्मचारी पर्यायी व्यवस्था नसल्याने ठिकठिकाणी अडकल्याचे उशिरापर्यंत चित्र होते. नागपूर-मुंबई नंदिग्राम एक्स्प्रेस अमरावती-अजनी इंटरसिटी एक्स्प्रेस नागपूर-अमरावती पॅसेंजर ट्रेन नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस नागपूर-पुणे एक्स्प्रेस ट्रेन मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस मुंबई-नागपूर एक्स्प्रेस ट्रेन पुणे-नागपूर गरीबरथ एक्स्प्रेस नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस तात्पुरती रद्द रूळाखालील गिट्टी वाहून गेली.. वध्रेजवळ तुळजापूर रेल्वे ते सेलू रोड दरम्यान सुमारे ३00 मीटर रेल्वे रूळाखालील माती आणि गिट्टी बोर नदीला आलेल्या पुरात वाहून गेली. त्यामुळे हा रेल्वेट्रॅक असा लटकला आहे. परिणामी रेल्वेने ४0तासांचा ब्लॉक जाहीर केला आहे.

No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net