Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Saturday, August 10, 2013

ITI admission 2013 in maharashtra | ITI Admission 2013 - 2014 Online Application Form, Selection List

ITI admission 2013 in maharashtra | ITI Admission 2013 - 2014 Online Application Form, Selection List | 

ITI admission 2013 in maharashtra

ITI Admission 2013, Selection List 2013 ITI, Apply Online ITI 2013 Admission, Selection List Candidates 2013 ITI Admission Process.

Maharashtra ITI Online Admission Registration August 2013-14 information has been available here. Maharashtra ITI Online Admission Registration for academic session 2013-14 has been starts from 24th June, 2013 to 8th August, 2013. You can take in this Maharashtra ITI Admission for all trades through Online mode on its official website.

विशेष प्रवेशफेरी
१. ऑगस्ट 2013 सत्रातील प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार जागा भरण्यात आल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांचा तपशील ( विशेष प्रवेश फेरी अंतर्गत भरण्यासाठी ) प्रसिद्ध करण्यात येयील .
२. विशेष प्रवेश फेरी अंतर्गत उमेदवारांनी Online अर्ज करणे आवश्यक आहे.
३. सदरचे अर्ज फक्त मान्यताप्राप्त नागरी सुवेधा केंद्रामार्फत (Citizen Service Center) स्वीकारले जातील .विहित शुल्क (Rs. २० + service Tax ) भरल्यावर अर्जाचे Online Confirmation झाले असल्याबाबत उमेदवारांनी खात्री करून घ्यावी.
४. विशेष प्रवेश घेण्यासाठी निवड फक्त गुणवत्तेवर आधारित आहे



 'सर्व्हर'च्या संथपणाचा फटका बसलेल्या 'आयटीआय' प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांनादेखील प्रवेशप्रक्रियेत सहभागी होण्याची अखेरची संधी आहे. आजपासून विशेष प्रवेश फेरीकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया शनिवारपासून सुरू होणार आहे. १३ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार असून त्यानंतर प्रवेश यादी घोषित करण्यात येईल.
राज्यभरातील शासकीय 'आयटीआय' (इंडस्ट्रीअल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेदरम्यान सुरुवातीपासूनच 'सर्व्हर'मधील गडबडीमुळे संकेतस्थळ संथ चालत होते. अर्ज दाखल करण्याची मुदत १५ जुलैपर्यंत वाढविण्यात आली होती.
तरीदेखील 'सर्व्हर'च्या संथपणाचा फटका बसल्याने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज दाखल करता आले नव्हते. या विद्यार्थ्यांची काहीही चुकी नसताना त्यांना प्रवेशापासून वंचित का ठेवायचे असा प्रश्न विधान परिषदेतदेखील उपस्थित झाला होता. त्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांना संधी मिळेल असे आश्‍वासन दिले होते. संचालनालयातर्फे प्रवेशप्रक्रियेचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

यानुसार शनिवारी सकाळपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची संधी देण्यात आली आहे. हे अर्ज मान्यताप्राप्त नागरी सुविधा केंद्रांकडूनच स्वीकारण्यात येतील. यातील निवड ही संपूर्णपणे गुणवत्तेवर आधारित आहे.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..