Maharashtra Government Vidyaniketan Entrance Exam Result 2013
शासकीय़ विध्य़ानिकॆतन प्रवेश
प्ररीक्षा
|
उद्दिष्ट: विध्य़ानिकॆतन प्रवेशासाठी
विद्यार्थी निवडने.महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील आर्थिकद्रुष्टा
गरीब व होतकरु विर्ध्याथ्यांसाठी मागासवर्गीय,आदिवासी व विमुक्त जाती व भटक्या जमातीतील मुलांना दर्जेदार शिक्षणाची संधी शासकीय़ विध्य़ानिकॆतनमार्फ़त उपलब्द करुन देने. पात्रता:शासनमान्य शाळेतील इयत्ता ४ थी शिकत असलेले मुलगे , विध्यार्थी ग्रामीण भागातील असावा. वयोमर्यादा (कमाल): ११ ते १५ वर्षे (संवर्गनिहाय)पेक्षा जास्त नसावे. (पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवॄत्ती परीक्षेप्रमाने) परिक्षॆचा महिना: सर्वसाधारण दरवर्षी फ़ेब्रुवारी महिन्यात तिसरा रविवार अर्ज करण्याची पद्धत: पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवॄत्ती परीक्षेच्या अर्जामध्ये होकारार्थी विकल्प देने आवश्यक. माध्यम: मराठी विषय: पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवॄत्ती परीक्षेप्रमाने. प्रवेश प्रक्रिया: प्रत्येक विध्य़ानिकॆतनाला ठराविक प्रवेश मर्यादा आहे. त्यांची गुणवत्ता यादी प्रतिक्षा यादिसह तयार करुन त्यानुसार प्रवेश दिले जातात. |
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net