Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Monday, September 23, 2013

Direct Benefit Transfer (DBT) With Aadhar For LPG Details, Form Download

THE direct benefit transfer (DBT)beneficiary

from October 1. For this consumers are required to submit prescribed form 1 and 2 duly filled of subsidised domestic LPG cylinder is going to be deposited directly in the bank account of respective with their respective gas agency by September 30,
The form is available free of cost from the agency.

A copy of Aadhar Card of ihe person on whose name the gas connection is. bank account number of nationalized bank and name.
In case a person is not having Aadhar Card he can obtain the same from centre where the work of making Aadhar Card is going on and in case a person is yet to receive his card can obtain Aadhar Card number on Ihe basis of receipt number, informed  District Supply Officer. He has appealed to people to take benefit of the scheme.

How The Subsidy will transfer In Bank Account by DBT LPG Scheme?

ग्राहकों को बैंक में लिंकिंग फॉर्म भरकर तथा आधार कार्ड की जेराक्स जोड.कर पावती लेनी है. वितरक के पास आधार कार्ड की जेरॉक्स तथा जिस बैंक में सब्सिडी जमा करानी है, उस बैंक खाते की पास बुक के पहले पóो की जेरॉक्स जोड.कर गैस वितरक के पास देना है. इस प्रकार खातों को लिंक करने पर 1 अक्तूबर से नागपुर जिले में सब्सिडी बैंक में ग्राहकों के खाते में जमा होगी. इसके लिए ग्राहकों को पहला सिलेंडर बाजार भाव के अनुसार (Nagpur City शहर में 1036 रुपए 50 पैसे तथा ग्रामीण क्षेत्र में 1016 रुपए) खरीदना होगा. इसके बाद सब्सिडी की रकम उसी दिन ग्राहक के खाते में जमा होगी.
ग्राहक को वितरक के पास आधार कार्ड क्रमांक व बैंक खाता तथा बैंक में आधार कार्ड क्रमांक लिंक करने के लिए शासन ने 31 दिसंबर तक अतिरिक्त समय दिया है. उस समय तक अनुदानित सिलेंडर की आपूर्ति होगी. इस तरह इस तारीख तक ग्राहक को आधार कार्ड बनवाकर उसको लिंक कराना आवश्यक है. जिन ग्राहकों ने आधार कार्ड वितरकों से अथवा बैंक से लिंक नहीं कराया है, ऐसे लोगों को सब्सिडी का फायदा नहीं मिलेगा. ग्राहकों के लिए बैंक में संयुक्त खाता होना आवश्यक नहीं है. खाता होने पर ग्राहक का नाम पहले नंबर पर होना आवश्यक है.

ग्राहकांना बँकेत लिंकिंग फॉर्म भरून तसेच आधार कार्डची झेरॉक्स जोडून पोचपावती घ्यायची आहे. वितरकाकडे आधार कार्डची झेरॉक्स तसेच ज्या बँकेत सबसिडी जमा करायची आहे, त्या बँकेच्या खाते पुस्तिकेच्या पहिल्या पानाची झेरॉक्स जोडून गॅस वितरकाकडे द्यायची आहे. ज्या ग्राहकांनी वरीलप्रमाणे लिंक केल्यास १ ऑक्टोबरपासून नागपूर जिल्ह्यात (Nagpur District DBT Scheme 2013)  सबसिडी बँकेत ग्राहकांच्या खात्यात जमा होणार आहे. याकरिता ग्राहकांना प्रथम सिलिंडर बाजारभावानुसार (Nagpur शहर १0३६ रुपये ५0 पैसे आणि ग्रामीण १0१६ रुपये) विकत घ्यायचे आहे. त्यानंतर सबसिडीची रक्कम त्याच दिवशी ग्राहकाच्या खात्यात जमा होणार आहे.

ग्राहकाला वितरकाकडे आधार कार्ड क्रमांक व बँक खाते तसेच बँकेत आधार कार्ड क्रमांक लिंक करण्यासाठी शासनाने ३१ डिसेंबर २0१३ पर्यंत अतिरिक्त वेळ दिला आहे. तोपर्यंत अनुदानित सिलिंडरचा पुरवठा होईल. त्यामुळे या तारखेपर्यंत ग्राहकाने आधार कार्ड काढून वरीलप्रमाणे प्रक्रिया करून लिंक करणे आवश्यक आहे. ज्या ग्राहकांनी आधार कार्ड वितरकाकडे किंवा बँकेकडे लिंक केलेला नाही, अशांना सबसिडीचा फायदा मिळणार नाही. ग्राहकांचे बँकेत जॉईंट अकाऊंट आवश्यक नाही. अकाऊंट असेल तर ग्राहकाचे पहिल्या क्रमांकावर नाव असणे आवश्यक आहे

Important Things You Should Know About Your LGP  Cylinder, Gas Connection.

■ गॅस एजन्सी तसेच कंपनीकडे ग्राहकाचा १0 लाखांचा विमा असतो.
■ ४८ तासांत सिलिंडर घरपोच देणे बंधनकारक आहे.
■ २१ दिवसांनंतरच नंबर लावण्याचे बंधन नाही किंवा नियम नाही.
■ ग्राहकाच्या घरी सिलिंडरचे वजन करून देणे बंधनकारक आहे.
■ घरगुती गॅसचे निव्वळ वजन १४.२ किलो असते, तर रिकामे वजन टिनच्या जाडीनुसार १५.६ अथवा १६.२ किलो असते. सिलिंडरच्या खालच्या रिंगवर वजन लिहिलेले असते. म्हणजे भरलेले घरगुती गॅस सिलिंडरचे वजन जवळपास ३0 किलो असते.
■ रेग्युलेटर तुटले वा लीक असेल तर विनामूल्य बदलवून देण्याची जबाबदारी वितरकाची आहे.
■ नवीन कनेक्शन घेताना मूळ कागदपत्रे घ्यावीत. त्यावर रेग्युलेटरचा मूळ क्रमांक अंकित करून घ्यावा. सिलिंडर व रेग्युलेटरची डिपॉझिट रक्कम तपासून पाहावी. रेग्युलेटर खराब झाल्यास विनामूल्य बदलवून घेण्यास त्रास होणार नाही.
■ एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी कनेक्शन ट्रान्सफर करायचे असेल तर, वितरकाकडे सिलिंडर व रेग्युलेटर परत करून ट्रान्सफर व्हाऊचर बनवून घ्यावे. मूळ कागदपत्रावर लिहिलेले डिपॉझिट वितरकाकडून परत मिळेल. ज्या ठिकाणी गॅस ट्रान्सफर करायचा आहे, तेथील एजन्सीमध्ये ट्रान्सफर व्हाऊचर दाखवून, त्याच डिपॉझिटवर नवीन गॅस कनेक्शन मिळेल. अतिरिक्त डिपॉझिट देण्याची नियमाप्रमाणे गरज नाही.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..