Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Saturday, October 12, 2013

EPass Maharashtra SSC Scholarship Application Details - mahaeschol.maharashtra.gov.in

EPass Maharashtra SSC Scholarship Application Details - mahaeschol.maharashtra.gov.in

      भारत सरकारची शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना




उद्देश
  • अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन/ उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.
  • विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे

अटी व शर्ती

  • विद्यार्थी अनुसूचित जातीचा असावा
  • पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २.०० लाखाच्या आत असावे.
  • एका कुटुंबातील सर्व मुले - मुली या योजनाच्या लाभास पात्र
  • वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक.
  • जातीचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडो आवश्यक
  • वयाची वयोमर्यादा नाही.
  • अर्जावर प्राचार्यांची सही व शिक्का आवश्यक.
  • सर्व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांसाठी लागू.

खालील परिस्थितीत विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही
  • पुर्णकालीन नोकरी करणारा विद्यार्थी असल्यास व त्याचे आणि कुटुंबाचे मिळून वार्षिक उत्पन्न रु. २.०० लाखापेक्षा जास्त होत असल्यास.
  • परत त्याच इयत्तेत शिकणारे विद्यार्थी (मात्र उत्तीर्ण झाल्यावर पुढील इयत्तेसाठी सदर विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरतो)
  • दुसरी शिष्यवृत्ती स्वीकारल्यास.

लाभाचे स्वरूप

  • संपूर्ण शिक्षण फी, परीक्षा फी व विद्यापीठ/ महाविद्यालय यांनी मान्य केलेल्या इतर सर्व फीची रक्कम संबंधित महाविद्यालयाला अदा केली जाते.
  • विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत खालील दराने प्रतिमहा निर्वाह भत्ता दिला जातो. सदरचे सुधारित दर दि. १ जुलै २०१० लागू करण्यात आलेले आहेत.


1 comment:

khushi said...

Application Form Edit Kasa Karaycha???

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..