100th convocation: RTMNU Management Council to decide fate on 11 November 2013
FOLLOWING cancellation of President of India Pranab Mukherjee's visit to the city. Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University was left with no option but to re-arrange its 100th convocation schedule. The President of India was to grace die RTMNU convocation on November 16.
Now, to finalise the future course of action for organising the convocation, members of Management Council Dr Sanjay Khadakkar and DrDK Agrawal have sent letters to the university requesting to call emergent meeting of the council.
Minister, Higher and Technical Education Minister about their visits to attend the event.
Nagpur Municipal Corporation will be holding its sesquicentenni-al celebrations in January 2014 with an insistence to have President of India as chief guest. Against this backdrop, it not yet clear if the university, too. decides on the same lines.
Vice-Chancellor Dr Vilas Sapkal and Board of College and University Development Director Dr A D Chaudhari are in Mumbai to discuss the issue with Governor K Sankaranarayaran.
Sources informed that tliev could not meet the Governor, hence, could not come to the conclusion.
राष्ट्रपतींचा दौरा रद्द झाल्याने अडचणीत सापडलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १00 व्या दीक्षांत समारंभाचे उद्या (११ नोव्हेंबर) भवितव्य ठरणार आहे. यासाठी विद्यापीठ प्रशासनाने व्यवस्थापन परिषदेची आपात्कालीन बैठक बोलाविली आहे. या बैठकीत दीक्षांत समारंभ रद्द करायचा, की पूर्वनियोजित तारखेलाच घ्यायचा याच्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे या बैठकीच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अँड. अभिजित वंजारी यांनी दीक्षांत समारंभ रद्द करण्याची मागणी केली आहे शिवाय त्यांनी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी पुन्हा राष्ट्रपतींनाच आमंत्रित करण्यासाठी एका शिष्टमंडळाने दिल्ली येथे जावे, अशीही भूमिका व्यक्त केली आहे. इकडे बैठकीला उपस्थित राहण्याचा निर्णय वेळेवर घेऊ, असे डॉ.बबनराव तायवाडे यांनी सांगितले. एकूणच प्रवेशबंदीच्या फटक्यामुळे दीक्षांत समारंभाला १00 विघ्न लागले आहेत.
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार येत्या १६ नोव्हेंबर रोजी विद्यापीठाचा १00 वा दीक्षांत समारंभ होणार असून, याला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रपती हजर राहणार होते. मात्र नुकत्याच काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतींचा हा दौरा अचानक रद्द झाला आहे. यामुळे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. शेवटी हा तिढा सोडविण्यासाठी विद्यापीठाने उद्या व्यवस्थापन परिषदेची बैठक बोलाविली आहे. यात दीक्षांत समारंभावर सविस्तर चर्चा करून, पुढील भवितव्य ठरणार आहे.

No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net