Books and publications available for study of MAHA TET 2013
MAHA TET office has not published many books. The examinee should refer to the curriculum from class I to VIII and Class I to XII, besides reference books of B. Ed and D.Ed courseया कार्यालयाकडून कोणतेही साहित्य प्रसिद्ध झालेले नाही. इयत्ता पहिली ते आठवीचा शासनमान्य अभ्यासक्रम व इयत्ता पहिली ते बारावीची पाठय़पुस्तके आणि डीएड/बीएडची संबंधित विषयांची संदर्भ पुस्तके यांचा संदर्भ घ्यायचा आहे. (विशेष प्रतिनिधी) राज्यातील पाच लाखांहून अधिक इच्छुक शिक्षक उमेदवार १५ डिसेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देणार आहेत.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net