Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Sunday, November 24, 2013

MSBTE Polytechnic Industrial Electronics(IE), Basic Maths Paper Leaked

MSBTE Polytechnic Industrial Electronics(IE), Basic Maths  Paper Leaked

पॉलिटेक्निकचा गणिताचा पेपर फुटला! पेपर फोडणारे रॅकेट कार्यरत

The question paper of first semester of Polytechnic examination was leaked on Saturday. Doubts are being raised over the Nagpur division and Maharashtra State Board of Technical Education (MSBTE) has formed 20 teams which will investigate centers of Nagpur as well as Amravati division.
The first semester paper of winter examination was scheduled for 9 am on Saturday. However, the information regarding paper leak was brought to the fore when Mumbai-based office sent SMS to all examination centers. The message stated that the packet of 'Basic Mathematics' question papers should not be opened and distributed to students. No reason was mentioned in the message but the news of paper leak got confirmed at 1.30 pm. Till now, no information has been received regarding how and from where the paper was leaked.
MSBTE Polytechnic Industrial Electronics(IE) Paper Images

When contacted, the MSBTE officials failed in giving a clear answer. Deputy secretary of Nagpur divisional office R V Yenkar, said that they do not have the details and were only informed about the paper-leak. When asked about the teams formed for investigation at Nagpur and Amravati centers, he said that they are coming for investigation but it does not imply that paper has been leaked from these centers. "This will be cleared only after the report of investigation comes," he added.
MSBTE Polytechnic Industrial Electronics(IE) Paper Images

MSBTE Polytechnic Basic Maths Paper leak images



महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळाचे २0१३च्या सत्र परीक्षेचे पेपर काही दिवसांपासून फुटत असून, औरंगाबाद येथे पेपर फोडणारी टोळी कार्यरत आहे. तसेच भरमसाठ पैसे आकारून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका विकल्या जात असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षाचा शनिवारी होणारा गणित विषयाचा पेपरही फुटला असल्याचे लक्षात आल्याने तो रद्द करून ४ डिसेंबरला दुपारी २ वाजता या विषयाची परीक्षा घेण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
औरंगाबाद येथील इंजिनीअरिंगच्या एका प्राध्यापकाने गणिताचा पेपर फुटला असल्याची माहिती तंत्र शिक्षण मंडळाच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर या विभागीय कार्यालयांना शक्रवारी रात्री ८.३0 वाजता ई- मेलद्वारे कळवली होती; तसेच शनिवारी विद्यार्थ्यांना वाटली जाणारी प्रश्नपत्रिकेची प्रतही मंडळाला पाठवली होती. या प्रश्नपत्रिकेची पडताळणी केल्यानंतर पेपर फुटल्याचे लक्षात आल्याने शनिवारचा गणित विषयाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय मंडळाने घेतला. संबंधित प्राध्यापकाने गणिताच्या पेपरसह यापूर्वी फुटलेल्या पेपरची माहिती स्वत:च तयार केलेल्या  संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे. तसेच सर्व प्रश्नपत्रिका फुटल्याची भीतीही व्यक्त केली आहे. या प्रकरणी जळगाव येथे गुन्हा दाखल झाला असून, शनिवारी फुटलेल्या पेपरसंदर्भात औरंगाबाद येथे गुन्हा दाखल झाल्याची माहिती बोर्डाचे संचालक प्रमोद नाईक यांनी दिली. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक प्रमोद नाईक म्हणाले, शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पेपर फुटल्याची माहिती आम्हाला मिळाली. फुटलेल्या प्रश्नपत्रिका आणि मूळ प्रश्नपत्रिका एकच असल्याची पडताळणी करून गणित विषयाचा पेपर रद्द करण्याचे आदेश सर्व विभागीय मंडळांना दिले. यापूर्वीही तिसर्‍या सत्राच्या पुन:परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा गणित-३ चा पेपर फुटला होता. तो पेपर आम्ही रद्दही केला होता. तसेच जळगाव येथेही पोलिसांकडे तक्रारही दिली होती. शुक्रवारी औरंगाबाद येथे पेपर फुटल्याने स्थानिक पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.
असे फुटले बिंग!
पेपर फुटत असल्याची माहिती समोर आणणारे इंजिनिअरिंगचे प्राध्यापक म्हणाले, औरंगाबाद येथील बस थांब्यावर उभा असताना काही विद्यार्थी पेपर फुटल्याची कुजबुज करताना ऐकले होते. प्रथम: ते खोटी असल्याचे मला वाटले. परंतु, दुसर्‍या दिवशी फुटलेली प्रश्नपत्रिकाच मिळाली, अशी चर्चा ऐकल्यावर संशय बळावला. त्यावर शुक्रवारी गणित विषयाची फुटलेली प्रश्नपत्रिकाही विकण्यास उपलब्ध असल्याचे समजल्यावर मी ती मिळवली आणि तंत्रशिक्षण मंडळाला पाठवली. तसेच संकेतस्थळ तयार करून त्यावर सर्व माहिती प्रसिध्द केली.
'व्हॉटस- अँप'चा आधार
विशेष म्हणजे हे दोन्ही पेपर मोबाईलवरील लोकप्रिय 'व्हॉटस- अँप' या प्रणालीद्वारे फुटल्याचे म्हटले जात आहे. ते खानदेशसह ठिकठिकाणी परिक्षेच्या आदल्या रात्री अक्षरश: पाच ते दहा रूपयांना विक्री झाले आहेत

विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी Industrial Electronics (IE) व Electronics instruments and Measurements या विषयांच्या फुटलेल्या पेपर विषयी सर्व बातमी छापून होतकरू विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यास मदत करावी आणि व्यवस्थेतील खराब समाजघटकास धडा शिकवण्यास हातभार लावावा .

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..