MSBTE Polytechnic Winter 2013 Exam 15 Paper Leak?
महाराष्ट्र राज्य तकनीकी शिक्षा मंडल (एमएसबीटीई) के एक बडे. अधिकारी ने आशंका जताई है कि पॉलिटेक्निक की परीक्षा के करीब 15 पर्चे लीक हो गए हैं और इसमें मंडल के कुछ कर्मियों और निजी महाविद्यालयों की साठगांठ हो सकती है. इसके बाद अब समूची परीक्षा फिर से आयोजित किए जाने की अटकलें लग रही हैं.
सूत्रों ने बताया कि पुलिस राज्यभर में 90 वितरण केंद्रों की भूमिका की जांच कर रही है और उसने फेसबुक व वॉट्सऐप्प जैसे सोशल मीडिया टूल के जरिये समूचे राज्य में पर्चे लीक होने का दावा किया है. पॉलिटेक्निक की परीक्षा 12 नवंबर से शुरू हुई थी. लेकिन, प्रथम वर्ष के 'एप्लाइड मैथ्स' का पर्चा एक दिन पहले शुक्रवार को ही लीक हो गया.
औरंगाबाद के प्रोफेसर की शिकायत के बाद यह पर्चा रद्द कर दिया गया. लेकिन, अब पता चला है कि 'लीक' अब एक ही पर्चे और एक ही कक्षा तक सीमित नहीं है. सूत्रों के मुताबिक 'गणित-3' के बाद 16 और 21 नवंबर को हुए 'गणित-2' और 'अंग्रेजी' विषय के पर्चे भी लीक हुए हैं. तृतीय वर्ष 'इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेशन' शाखा के 21 नवंबर को हुए 'इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स' और द्वितीय वर्ष का 22 नवंबर को हुआ 'इलेक्ट्रॉनिक्स इंस्ट्रमेंट्स एंड मेजरमेंट्स', 'इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग' और 'एप्लाइड मैकेनिक्स' विषय का पर्चा भी परीक्षा के पूर्व विद्यार्थियों तक पहुंच गया था.
प्रश्नपत्र वितरण का तरीका : प्रश्नपत्र तैयार होने के बाद 15-15 प्रतियों की पैकिंग की जाती है. मुंबई स्थित मुख्य कार्यालय के लॉकर में ये प्रश्नपत्र सुरक्षित रखे जाते हैं. परीक्षा के आठ दिन पूर्व राज्य के 90 वितरण केंद्रों पर प्रश्नपत्र भेजे जाते हैं.
पेपर सेट करने से लेकर वितरण तक के विभिन्न चरणों को पूरा करते समय पर्चे लीक होने की आशंका रहती है. लेकिन, पूरी प्रक्रिया पर मंडल का ही नियंत्रण रहता है.
परीक्षा आगे बढ.ाई जाए
पर्चे लीक होने के कारण नियमित पढ.ाई करने वाले विद्यार्थियों पर अन्याय होगा. महाराष्ट्र तकनीकी शिक्षा मंडल शेष समूची परीक्षा फिर से ले.
पॉलिटेक्निक परीक्षेचा एखादा-दुसरा नव्हे, तर तब्बल १५ पेपर फुटल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तंत्रशिक्षण मंडळाच्या एका जबाबदार अधिकार्याने याला दुजोराही दिला आहे.
पॉलिटेक्निकची संपूर्ण परीक्षाच संशयाच्या भोवर्यात सापडली आहे. पेपर फुटीमागे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एमएसबीटीई) व खाजगी महाविद्यालयांतील साटेलोटे असल्याची शक्यताही व्यक्त केली जात असून, राज्यभरातील ९0 वितरण केंद्रांची भूमिकाही तपासली जात आहे. फेसबुक व व्हॉट्स अँप्ससारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पेपरफुटीचे लोण राज्यभर पसरविण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणार्या पॉलिटेक्निकच्या परीक्षांना १२ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. प्रथम वर्षाच्या 'अप्लाईड मॅथ' या विषयाचा पेपर परीक्षेच्या एक दिवस अगोदर म्हणजे शुक्रवारीच फुटल्याने खळबळ उडाली होती. फुटलेला हा पेपर रद्द करण्यात आला असला, तरी पेपरफुटीचे लोण एकाच पेपरपर्यंत र्मयादित नसल्याचे स्पष्ट होत आहे.
हे पेपर फुटले
'गणित-३' या पेपरपासून पॉलिटेक्निकच्या परीक्षांना १२ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. त्यानंतर १६ व २१ नोव्हेंबर रोजी झालेले 'गणित-२' व 'इंग्रजी' हे पेपरही लिक झाले. तृतीय वर्षाच्या 'इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन' शाखेच्या २१ रोजी झालेल्या 'इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स' तसेच द्वितीय वर्षाचा २२ रोजी झालेला 'इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रमेंटस् अँड मेजरमेंटस्', 'इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग' व 'अप्लाईड मेकॅनिक्स' या विषयांचे पेपर परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांना मिळाले होते.
कठोर कारवाईची मागणी
पेपरफुटीप्रकरणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तंत्रशिक्षण मंडळाचे उपसचिव एस.बी. विश्वरुपे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या प्रकारामुळे अभ्यासू विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून, दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. असे होते प्रश्नपत्रिकांचे वितरण..
प्रश्नपत्रिका तयार केल्यावर १५-१५ प्रतींमध्ये पॅकिंग केली जाते. मुंबईच्या मुख्य कार्यालयातील लॉकरमध्ये हे पेपर सुरक्षित ठेवण्यात येतात. परीक्षेच्या आठ दिवस अगोदर राज्यातील ९0 वितरण केंद्रांवर प्रश्नपत्रिका पाठविल्या जातात. जबाबरदार कोण ?
पेपर सेटरपासून वितरणापर्यंत विविध टप्प्यांतून जाताना पेपर फुटण्याची शक्यता असते. या सर्व टप्प्यांवर तंत्रशिक्षण मंडळाचेच नियंत्रण असते. परीक्षा पुढे ढकलाव्यात
पेपरफुटीच्या घटनांमुळे नियमित अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाने उर्वरित पेपर पुढे ढकलावेत, तसेच नवी प्रश्नपत्रिका काढून फेरपरीक्षा घ्यावी.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net