teacher have to appear for central government's TET as well as state TET? What precautions are taken to plug the paper leakage of Maha TET Exam?
Either clear Central TET or state TET. Both are of same standard. Papers are sealed in envelops and sent to the centres where the examinees see the papers for the first time. Precaution is taken at every step to avoid paper leakage.
केंद्रीय टीईटी दिली तरीही राज्याची टीईटी द्यावी लागेल काय? या परीक्षेत पेपरफुटीचा धोका होऊ नये म्हणून आपण कुठली दक्षता घेतली आहे?
केंद्र सरकारची टीईटी किंवा राज्य शासनाची टीईटी यापैकी कोणतीही एक उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. पेपरफुटीचा धोका टाळण्यासाठी प्रश्नपत्रिका केंद्रनिहाय सीलबंद करण्यात येतात व परीक्षेच्या दिवशी त्या प्रथमत:च परीक्षार्थी बघतात. प्रत्येक टप्प्यावर दक्षता घेतली जाते.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net