Why MAHA TET 2013 is Need? Who are eligible for TET
Well Friends In keeping with the guidelines of the Right to Free and Compulsory Education
(RTE) Act, 2009, the state has started implementing the RTE since April 1,
2010 and it envisages appointment of intelligent and efficient teachers.
Clearing the TET is mandatory for being appointed as teachers in primary
schools from class I-VIII.
Those who have necessary academic qualifications like D.Ed, B.Ed and other
relevant qualifications are eligible for the test.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २00९ ची अंमलबजावणी
राज्यात १ एप्रिल २0१0 पासून सुरू झाली आहे. दज्रेदार, गुणवान प्राथमिक
शिक्षकांची नियुक्ती होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे
कायद्यानुसार अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या व्यक्तींना प्राथमिक शिक्षक
(इयत्ता पहिली ते आठवी) म्हणून शिकविण्याची इच्छा आहे आणि जे डीएड, बीएड
आणि शैक्षणिकदृष्ट्या समकक्ष अर्हता असलेले उमेदवार परीक्षेसाठी पात्र
ठरतात.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net