Will passing this test guarantee employment as a teacher? Isn't the exam fee a bit high? After MAHATET Job For Teachers, ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरी निश्चितपणे मिळेल काय? टीईटीसाठी आकारली जाणारी फी जास्त आहे, असे नाही का वाटत?
The government has already clarified on this by issuing a circular in August.
The successful candidate will not get a direct job nor will he or she have a
direct claim on the job. The fee is not high. It is as much as charged by the
Centre. We studied the fee structure of other states before fixing the TET fee.
शासनाने याबाबत एक परिपत्रक काढून गेल्या ऑगस्टमध्येच भूमिका स्पष्ट केली
आहे. उत्तीर्ण उमेदवाराला थेटपणे नोकरी मिळणार नाही किंवा नोकरीसाठी त्याचा
हक्क राहणार नाही. या परीक्षेसाठी फी जास्त नाही. केंद्र सरकारइतकीच ती
आहे. शिवाय, आम्ही अन्य राज्यांमधील फी किती याची माहिती घेऊनच आपल्याकडील
फी निश्चित केली.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net