Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Sunday, February 9, 2014

Balbharti Pune Office Recruitment 2014

Balbharti Pune Office Recruitment 2014 | बालभारती Recruitment 2014 Online Application

Balbharti Pune Office Recruitment 2014

Maharashtra State Bureau of textbook production and curriculum research 'Balbharati', Pune office Establishment, invites online applications from candidate who have completed the prescribed academic qualifications and experience to fill the following vacant posts through direct recruitment process, during 04-02-2014 11:00 AM to 17-02-2014 5:00 pm. 

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ 'बालभारती',पुणे या कार्यालयात कायम आस्थापनेवरील गट-ब संवर्गातील विहित केलेली शैक्षणिक अर्हता पूर्ण करणा-या पात्र उमेदवारांकडून खाली नमूद केल्याप्रमाणे सरळसेवेने रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक ०४-०२-२०१४ रोजी सकाळी ११:०० ते दिनांक १७-०२-१०४ अखेर सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत ऑनलाईन(Online) पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

  • महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता चाचणी नोंदणी दिनांक: २०.१०.२०१३ रोजी सकळी ९.०० पासुन सुरू होईल
  • ऑनलाईन नोंदणी आणि बँक शुल्क रकमेसाठी अंतिम तारीख: ११.११.२०१३
  • बॅकेत फी भरलेल्याचे चलन व आवेदन पत्राची प्रिंट शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्याकडे पोहोचविण्याचा अखेरचा दिनांक: १५.११.२०१३ 
       
अ. क्र. पदनाम पे- बॅंड ग्रेड-वेतन पदांची संख्या आरक्षण कमाल वय पात्रता अर्हता
१. विशेषाधिकारी मराठी
विशेषाधिकारी शास्त्र
१६०८०-५०६२० ७४०० ०२ अनुसुचित जमाती-०१ ,
विमुक्त जाती(अ) /
भटक्या जमाती(ब)-०१
४०* वर्षे शैक्षणिक
अनुभव
२. संशोधन अधिकारी
(एकाकी पद)
१६०८०-५०६२० ७४०० ०१ खुला(अनारक्षित) ४०* वर्षे शैक्षणिक
अनुभव
३. कार्यकारी संपादक(किशोर)-जनसंपर्क अधिकारी
(एकाकी पद)
१६०८०-५०६२० ७४०० ०१ खुला(अनारक्षित) ४०* वर्षे शैक्षणिक
अनुभव
४. विधी अधिकारी
(एकाकी पद)
१६०८०-५०६२० ७४०० ०१ खुला(अनारक्षित) ३५* वर्षे शैक्षणिक
अनुभव
५. विषय सहायक उर्दु
विषय सहायक इतिहास ना.शास्त्र
विषय सहायक भूगोल
११९६०-३९४५० ६७०० ०३ प्रत्येकी एक पद अनुसुचित जाती-०१ ,
अनुसुचित जमाती-०१ ,
विमुक्त जाती(अ)-०१
३३* वर्षे शैक्षणिक
अनुभव
६. स्थावर निरीक्षक
(एकाकी पद)
११९६०-३९४५० ६७०० ०१ खुला(अनारक्षित) ३३* वर्षे शैक्षणिक
अनुभव
*मंडळातील कार्यरत कर्मचारी व मागासवर्गीय उमेदवारासाठी वयोमर्यादा ५ वर्षापर्यंत शिथिलक्षम.        

Online अर्ज भरताना उमेदवारांस काही अडचणी आल्यास Help Line भ्रमणध्वनी क्रमांक (Mobile No.) ७७१९९४१३९२ सकाळी ११.० ते ५.०० पर्यंत संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..