RTM Nagpur University Kulguru Vilas Sapkal Resign
After one of the most furious clashes between the Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University administration and the Senate, the varsity vice-chancellor on Sunday tendered his resignation and dispatched a letter to governor K Sankaranarayanan.
Addressing a press conference, Dr Sapkal said that he has written a letter to the governor requesting him to relieve him of his duties.
In the letter, he has also highlighted the works he did for development of the varsity during his tenure as VC, said Dr Sapkal.
Expressing deep disappointment, Dr Sapkal said, "Notwithstanding consistent efforts taken by him for the welfare of the varsity, some people were targettign him and were hindering decision making."
According to Dr Sapkal, he had assumed office with the sole objective of developing the university and nothing else.
"The responsibilities of all office-bearers have been ascertained categorically in the Maharashtra Universities Act and even after this, some people have levelled false allegations against me," lamented Dr Sapkal.
He had been contemplating resignation from the past two months, but continued to face the situation as circumstances did not permit him to quit at that time, he further said.
Dr Sapkal said the events that unfolded on March 27 had not gone down well with him and he made up his mind to quit. After that, on March 29, he called on the governor and apprised him of the situation.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला 'डेडलॉक' अन् त्यावरून पेटलेल्या राजकारणामुळे कंटाळून कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी अखेर रविवारी पदाचा राजीनामा दिला. राज्यपालांना रविवारी पत्र पाठवून त्यांनी कुलगुरूपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती केलीे. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकृत केला असून विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्याकडे तातडीने विद्यापीठाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कुलगुरुंचा कार्यकाळ हा ३ वर्ष ३ महिने व ८ दिवसांचा ठरला.
पहिले प्रवेशबंदीचा मुद्दा, त्यानंतर प्रशासन अन् प्राधिकरण यांच्यात निर्माण झालेला वाद यामुळे विद्यापीठात अक्षरश: 'डेडलॉक' निर्माण झाला आहे. त्यातच मागील आठवड्यात झालेली विधीसभेची बैठकीत सदस्यांनी गोंधळ घातल्यामुळे विद्यापीठाचा अर्थसंकल्प रखडला आहे. यामुळे विद्यापीठात आर्थिक संकट निर्माण झाले आहे. यासंदर्भात कुलगुरुंनी शनिवारी राज्यपालांची मुंबईत भेट घेतली व एकूणच परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. नागपुरात परतल्यानंतर रविवारी दुपारी कुलगुरूंनी राज्यपाल कार्यालयाकडे राजिनामा फॅक्स केला. राज्यपालांनीे सायंकाळी उशीरा कुलगुरुंचा राजीनामा मंजूर केला व तातडीने त्यांना पदमुक्त केले. राज्यपाल कार्यालयाकडून यासंदर्भात पत्रदेखील जारी करण्यात आले.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची नाराजी भोवली
'जम्पिंग'च्या मुद्दय़ावरुन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे मागील आठवड्यापासून आंदोलन सुरू आहे. विद्यापीठाने आश्वासन देऊनदेखील पाठ फिरविल्यामुळे विद्यार्थ्यांनी ३ दिवसांअगोरद वर्धा येथे थेट कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे गार्हाणे मांडले. राहुल गांधी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडेही विचारणा केली होती.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net