Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Saturday, May 17, 2014

Maharashtra Scholarship 2014 Exam Result

Maharashtra Scholarship 2014 Exam Result Class 7th & 4th 

Maharashtra Scholarship 2014 Exam Result Logo

पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा निकाल आज दि ९ जून २०१४ रोजी लागला आहे 
Following are the Result Link Click on Lick to Check the Result Online


Candidates we are here to update some official links for official updates so candidates you are able to click on that links and after this visit on official website for official downloads. Candidates you are able to download result from official website after official notification. Maharashtra state Scholarship exam 2014 result link will be updated soon on our website for your download. So candidates hurry download your result from official website and check you’re result.

'शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हा निकाल जाहीर होईल. तो रविवारच्या आत (ता. 25) जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निकालानंतर शिष्यवृत्ती कोणाला हे विद्यार्थ्यांना 15 जून रोजी सांगितले जाईल.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रश्‍नपत्रिकेत अनेक चुका आढळल्या. त्यामुळे परीक्षांचा निकाल तब्बल दीड महिना पुढे ढकलण्याबरोबर जबाबदार शिक्षकांवर कारवाईचा निर्णय परिषदेने घेतला आहे; पण "कारवाई काय' याबाबत मात्र परिषदेने तोंडावर बोट ठेवले आहे. 

शिष्यवृत्ती परीक्षेचा "ऑनलाइन' निकाल महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दरवर्षी 1 मे रोजी जाहीर होतो. सुटी असली तरी शालेय विद्यार्थ्यांच्या नजरा या निकालाकडे असतात. अनेक शिक्षक शाळांमध्ये येऊन मुलांचे गुण सांगतात. मात्र, यंदा असे चित्र पाहायला मिळणार नाही. या परीक्षांचा अंतिम निकाल शाळा सुरू झाल्यानंतर अर्थात, 16 जून रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर 1 जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. 

यासंदर्भात परिषदेचे अध्यक्ष डी. व्ही. सहस्रबुद्धे म्हणाले, ""नेहमीप्रमाणे निकाल जाहीर केला तरी तो सर्वच मुलांपर्यंत पोचत नाही. हे लक्षात घेऊन आम्ही शाळा सुरू झाल्यानंतर निकाल जाहीर करू. परीक्षेला लाखो विद्यार्थी बसतात, त्यामुळे निकालात कोणत्याही चुका राहू नयेत, याचीही पडताळणी करावी लागणार आहे.'' प्रश्‍नपत्रिकेत चुकांबाबत ते म्हणाले, ""प्रश्‍नपत्रिका तयार करणाऱ्या संबंधित शिक्षकांवर कारवाई होईल. ती कोणती हे गोपनीयतेमुळे सांगता येणार नाही; पण मुलांना गुण वाढवून देऊ.'' 

पैसे थेट मुलांच्या खात्यावर

शिष्यवृत्ती मिळालेल्या चौथीच्या विद्यार्थ्याला एक हजार रुपये, तर सातवीच्या विद्यार्थ्याला दीड हजार रुपये वर्षभरात मिळतात. ही योजना चौथीचा विद्यार्थी सातवीला जाईपर्यंत, तर सातवीचा विद्यार्थी बारावीला जाईपर्यंत लागू असते. ही रक्कम दरमहा विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर जमा होते. त्यामुळे पैसे मिळत नाहीत, अशा तक्रारी येत नाहीत, असे परिषदेचे आयुक्त व्ही. बी. पायमल यांनी सांगितले-


परीक्षेत आत्ताच बदल नाही 
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार या कायद्यांतर्गत चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत बदल व्हावा, असा प्रस्ताव आम्ही सरकारकडे पाठवला आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने परीक्षेत सध्या कोणतेही बदल होणार नाहीत. या प्रस्तावात चौथीऐवजी पाचवीसाठी आणि सातवीऐवजी आठवीला ही परीक्षा लागू व्हावी, असे म्हटल्याचे सहस्रबुद्धे यांनी सांगितले.


6 comments:

Anonymous said...

please give me my result of seat 1507530058

Anonymous said...

Please give me my result of seat H2141570272

Anonymous said...

please give me my result of seat m1142030153 of scholarship exam of std 4th 2014

Unknown said...

please give me my result of seat h4106550018 scholarship exam of std 7th 2014

Anonymous said...

How can i get scholarship marksheet?

Unknown said...

Result show karat nahi

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..