EPass Maharashtra 2014 Scholarship - mahaeschol.maharashtra.gov.in
शैक्षणिक वर्ष २०१२-२०१३,२०१३-२०१४ साठीचे अर्ज९ वी व १० वी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
- 1 अनुसूचित जाती मधील विद्यार्थ्यांसाठी
- 2 ९ वी व १० वी इयत्तेसाठी
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
- 1 शैक्षणिक वर्ष 2013-14 साठीचे ई-शिष्यवृत्ती (नवीन आणि नूतनीकरण), राजर्षी शाहू महाराज, विद्यावेतन आणि परराज्यात शिक्षण घेणारे विद्यार्थी शिष्यवृत्ती चे अर्ज भरु शकता.
- 2 ई - शिष्यवृत्ती संबंधित आधार क्रमांकाची अट शिथील करण्यात आली आहे.
- 3 सर्व विद्यार्थ्यानी आपले आधार कार्ड क्रमांक अद्ययावत करावेत.
- 4 जे विद्यार्थी महाराष्ट्र बोर्ड मधून मार्च २०१३ किंवा ऑक्टोबर २०१२ मध्ये SSC उत्तीर्ण झाले आहेत त्यांना नोंदणी करता येईल.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net