Kolhapur 11th CAP Admission Process 2014, Application Form, Timetable, Round Details
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०१४ मध्ये घेतलेल्या दहावी
परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या
केंद्रीय प्रवेश समितीने प्रवेशाची जय्यत तयारी पूर्ण केली आहे.
विद्यार्थ्यांना गुणपत्रिका २६ जूनला हाती मिळणार असून, त्यानंतर २७
जूनपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. केंद्रीय प्रवेश
प्रक्रियेची सुरुवात २७ जून ते २ जुलैपर्यंत अर्ज विक्री आणि स्वीकृतीला
सुरुवात होणार आहे. शहरातील प्रवेश प्रक्रियेसह कोल्हापूर, सांगली, सातारा,
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील अकरावीची प्रवेश प्रक्रिया
२७ जूनपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण उपसंचालक
कार्यालयाच्या वेबसाइटवर व www.resultshub.net वर आणि शहरातील ज्युनिअर कॉलेजमध्ये
दुपारी चार वाजता निवड यादी पाहावयास मिळणार आहे. अर्ज कसा भरावा, यासाठी
उद्बोधन वर्गही घेण्यात येणार आहेत.
Following Are the Important Dates of 11th Admission Process 2014
- प्रवेश अर्ज विक्री व संकलन २७ जून ते २ जुलै
- प्रवेश अर्ज छाननी, निवड यादी ३ ते ८ जुलै
- निवड यादी प्रसिद्ध ९ जुलै
- निवड यादी प्रवेश १० ते १४ जुलै
- एटीकेटीधारक प्रवेश १५ जुलै
- ज्युनिअर कॉलेज सुरू १६ जुलै
11th Admission 2014 Application Form Will be available at following Centers
- >> कोल्हापूर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज खरी कॉर्नर. कोल्हापूर २६२४५०२
- >> स. म. लोहिया हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, कोल्हापूर ६२७०५३
- >> दे. भ. रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर २६४१२२४
- >> कमला कॉलेज, राजारामपुरी पहिली गल्ली, कोल्हापूर २५२२२१६
- >> विवेकानंद कॉलेज, ताराबाई पार्क, कोल्हापूर २६५८६१२
- >> महावीर कॉलेज, न्यू पॅलेसजवळ कसबा बावडा रोड कोल्हापूर २६५१८३०
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net