Maharashtra HSC 2014 Result | Maharashtra Board 12th Result 2014
Maharashtra HSC 2014 Result Check Now
Declare Now At 1 PM
MKCL Link Alternate Link MH HSC 12th Result
THE result of Higher Secondary Certificate (HSC) examination will be declared on June 2. Ii will lie available on websites and through SMS. Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will be providing these services.
For this BSNL has made available special service. The students have to type MHHSC then space then seat number and send it to 57766.
Junior colleges will get the detail reports with markshects at Divisional hoards on June 10. 2014 at 11 am. On same day, at 3 pm, the students will gel marksheets through their respective junior colleges.
The students willing to go for re-totalling, should apply for the same after receipt of original marksheel on June 10. The can apply to divisional board by June 20. The applications made attaching mark-sheets taken out through internet will be considered invalid. For re-toialling students are supposed consult junior colleges and respective divisional boards.
The students have to apply on-line for supplementary examination. But the detail programme will be declared later.
The Board had begun Class Improvement Scheme in the year 2008. This year also the scheme would continue. Accordingly students who have cleared HSC examination in Summer 2014 with all subjects will have two opportunities- one is in October 2014 and February/March 2015.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्या
बारावीच्या परीक्षेचा निकाल २ जून रोजी जाहीर होणार आहे. प्रत्यक्ष शाळेत
जाऊन निकाल पाहण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी 'ऑनलाईन' निकालाचा उत्साह,
ओढ अन् त्यानंतरची धम्माल हे सर्व तसेच आहे. सोमवारी जाहीर होणार्या
बारावीच्या निकालासाठी विद्यार्थ्यांसोबतच उपराजधानीतील शाळा, महाविद्यालये
सज्ज झाली आहेत.
सोमवारी निकाल दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येईल. यावेळी विद्यार्थी इंटरनेटसोबतच थेट मोबाईलच्या माध्यमातूनदेखील निकाल पाहू शकतात. सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना टक्केवारी सुधारण्यासाठी परत परीक्षेस सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली. नागपूर विभागातून यंदा एकूण १ लाख ६४ हजार ५२२ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले असून त्यात १ लाख ४२ हजार ४९३ नियमित आणि २२ हजार 0२९ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात ७९ हजार ६११ मुले आणि ८१ हजार ३४९ मुलींचा समावेश आहे.
नागपूर विभागातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या ६ जिल्ह्यातील ११७६ शाळांसाठी ४४४ केंद्र स्थापण्यात आली होती.

खाली या RESULT संदर्भात महत्वाचा लिंक्स दिलेला आहेत
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net