Scholarship Schemes Benefits Government 2014 Shahu Maharaj, Savitribai Fule,
२0१३-१४ या चालू वर्षात विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना व शिष्यवृत्तीचे ३३ लाख ३५ हजार ८५७ विद्यार्थी ऑनलाईन लाभार्थी ठरले आहेत.
भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी प्रदाने १७ लाख
३४ हजार २0१, राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती ४५ हजार ९६१, सावित्रीबाई
फुले शिष्यवृत्ती १0 लाख ७0 हजार ४६८, सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांना
निर्वाह भत्ता ३ हजार ४१, नववी व दहावीतील मुला-मुलींना मॅट्रिकपूर्व
शिष्यवृत्ती २७ हजार ७३८, व्यावसायिक पाठय़क्रम निर्वाह भत्ता ३ हजार ४४८ व
शासकीय वसतिगृह प्रवेश ४0 हजार अशा एकूण ३३ लाख ३५ हजार ८५७
विद्यार्थ्यांचा ऑनलाईन लाभार्थी म्हणून समावेशझाला आहे. शिष्यवृत्तीची
रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात तर शिक्षण फी व परीक्षा फी
महाविद्यालयाच्या बँक खात्यात जमा होते. २0१३-१४ मध्ये १ हजार ७३७.९३ कोटी
इतक्या रकमेचे वाटप ई-स्कॉलरशिपच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. राजर्षी
शाहू महाराज शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेंतर्गत चालू
वर्षात १0 लाख ७0 हजार ४६८ विद्यार्थिनींनी ऑनलाईन अर्ज भरले असून ६६.९८
कोटी इतका खर्च झाला आहे.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net