Shabri Adivasi Bharti 2014 Application Procedure
ऑनलाईन अर्ज भरण्याची योग्य पद्धत
|
|
टप्पा अ
|
|
संकेत स्थळ |
|
ऑनलाईन अर्ज |
|
महत्वाच्या सूचना |
|
सूचना |
|
रजिस्ट्रेशन / लॉग इन |
|
रजिस्ट्रेशन |
|
उमेदवाराने काही रकाने अपुर्ण अथवा अयोग्य पद्धतीने भरल्याचा त्रुटी संदेश आल्यास आवश्यक तो बदल करुनच पुढील पानावर जाता येइल. |
|
लॉग इन आयडी व पासवर्ड |
|
उमेदवाराने भरलेली माहिती समाधानकारक असल्यास त्याचे रजिस्ट्रेशन होउन त्याला मिळालेला लॉग इन आयडी व पासवर्ड दिसेल. या माहितीची प्रिंट पुढील उपयोगा करीता काढुन ठेवा. उमेदवाराने पुढील प्रक्रिये करीता त्याची नोंद स्वतः जवळ जतन करुन ठेवणे आवश्यक आहे. |
|
ऑनलाईन अर्ज प्रणाली सुरक्षा सांकेतांक |
|
सुरक्षा सांकेतांक चुकल्याचा फलक आल्यास पुन्हा अचूक सुरक्षा सांकेतांक रिकाम्या चौकटीत टाकावा व या बटनावर क्लिक केल्यावर प्रत्यक्ष अर्ज भरता येईल. |
|
अर्जदाराची स्वतःची संपुर्ण माहिती, फोटो अपलोड, अर्ज सबमिट व चलान प्रिंट करणे. |
|
या मध्ये वैयक्तीक माहीती सामाजिक आरक्षण व समांतर आरक्षण या संबंधी माहीती. शैक्षणिक अर्हता व पदा सबंधी अनिवार्य शैक्षणिक अर्हता पदा सबंधी अनुभव व सेवायोजन कार्यालयातील नोंदणीचा तपशील. महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र अर्जातील माहितीच्या सत्यते बद्दलचे प्रतिज्ञापत्र |
|
माहीती भरल्यानंतर या बटनावर क्लिक करावे. |
|
पदा सबंधी अनिवार्य शैक्षणिक अर्हते संबंधी विचारलेल्या प्रश्नांना उमेदवारांनी दिलेल्या उत्तरानुसार त्या त्या शैक्षणिक अर्हतेच्या रकान्यात चित्रात दाखवल्या प्रमाणे ‘टिक’ केलेले दिसेल. सदर माहीती संपुर्णरित्या भरल्याशिवाय अर्ज सबमीट करता येणार नाही. |
|
इतर शैक्षणिक अर्हता व माहीती भरण्याकरीता त्या त्या शैक्षणिक अर्हतेच्या रकान्यात चित्रात दाखवल्या प्रमाणे ‘टिक’ करावे व सदर माहीती संपुर्णरित्या भरावी. |
|
काही रकाने अपुर्ण अथवा अयोग्य पद्धतीने भरल्याचा त्रुटी संदेश आल्यास आवश्यक तो बदल करुनच पुढील पानावर जाता येईल.
|
|
फोटो अपलोड व स्वाक्षरी अपलोड |
|
छायाचित्रा (फोटो) चा फाईल प्रकार अथवा फाईल साईज अयोग्य असल्यास छायाचित्र अपलोड होणार नाही व त्या संबंधीचा त्रुटी संदेश दिसल्यास योग्य त्या प्रकारचे छायाचित्र निवडून अपलोड करावे. |
|
छायाचित्र अपलोड झाल्यास, छायाचित्र अपलोड झाल्याचा संदेश दिसेल. येथे या बटनावर क्लिक करा. म्हणजे उमेदवाराला त्याचे अपलोड झालेले छायाचित्र पाहता येईल किंवा आवश्यक असल्यास बदल करता येईल. |
|
याच पद्धतीने विहीत नमुन्यातील स्वाक्षरीची इमेज अपलोड करावी. |
|
सूचनाः फोटो व स्वाक्षरी त्यांच्या त्यांच्या जागीच अपलोड झाल्याची खात्री उमेदवाराने करुन घ्यावी. |
|
अपलोड झालेले छायाचित्र व स्वाक्षरी योग्य तसेच् योग्य ठिकाणी असल्यास या बटनावर क्लिक करावे. |
|
वैधता तपासणी |
|
तुम्ही भरलेला अर्ज अवैध असल्याचा संदेश आल्यास संबंधित माहितीची तपासणी/ आवश्यक बदल ( निवडलेले पद, उमेदवाराचे नाव, जन्म दिनांक, ईमेल आयडी यात बदल करता येणार नाही.) करावा व पुन्हा वैधता तपासणी या बटनावर क्लिक करावे. |
|
तुम्ही भरलेल्या अर्जात माहिती योग्य असल्याचा संदेश आल्यास अर्ज तपासा/सबमिट करा या बटनावर क्लिक केल्यावर उमेदवाराला त्याने भरलेल्या संपूर्ण अर्जाचा प्रिव्हयु पहावयास मिळेल. उमेदवाराने त्याच्या अर्जातील सर्व माहिती प्रिव्हयु मध्ये काळजीपुर्वक तपासावी. |
|
उमेदवाराला अर्जाचा प्रिव्हयु तपासल्यावर काही बदल आवश्यक वाटल्यास या बटनावर क्लिक करुन व नंतर त्या माहिती संबंधित बटनावर क्लिक करुन योग्य तो बदल करु शकेल. व पुन्हा अर्जाची वैधता तपासणी करावी लागेल. व प्रिव्हयु तपासावा लागेल. |
|
अर्ज सबमिट करण्यास उमेदवाराची संमती |
|
परीक्षा शुल्काचे चलान प्रिंट करा व परीक्षा शुल्क भरा. |
|
टप्पा ब
महत्वाची सूचना – अर्ज सबमीट केल्यानंतर चलानवर दिलेल्या सूचनेनूसार बँकेत चलानद्वारे पैसे भरता येतील. (बॅंकेचे सुटीचे दिवस वगळून परंतू चलान बँकेत भरण्याच्या अंतिम दिनांका पर्यंत) |
|
माजी सैनिकांना परिक्षा शुल्क माफ असले कारणाने त्यांच्या अर्जासोबत परीक्षा शुल्क चालान छापले जाणार नाही व त्यांना हा टप्पा लागू नाही. परंतु, लेखनिक मागणी केल्यास हा टप्पा लागू राहील. |
|
परीक्षा शुल्क नोंदीची स्थिती तपासा |
|
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net