resultshub.net declares the results of all universities & Boards from all over India. we also provide Recruitment details, Job vacancies, Recruitment results, Admit Card Download, Selection Lists, MKCL Recruitment, RTMNU Results 2025 Recruitment
Maharashtra ITI Admission - August 2014 Documents Submission Details
Maharashtra ITI Admission - August 2014 Documents Submission Details
Government ITI Admission – August 2014
Private ITI Admission – August 2014
-: महत्वाच्या सुचना :-
1. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट -2014 सत्रातील Online प्रवेशप्रक्रीया गतवर्षीप्रमाणे यशस्वीरीत्या राबविण्यासाठी प्रवेशप्रक्रीयेत सहभागी असलेले सर्व अधिकारी व कर्मचाऱ्याचे सादर आभार.
2. प्रशिक्षण वर्ष सन 2014-15 साठी आपणास मन:पुर्वक शुभेच्छा.
3. प्रादेशिक कार्यालय शासकीय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने 30% पेक्षा कमी प्रवेशित तुकडयांमधील प्रशिक्षणार्थ्यांना इतर व्यवसाय व / वा तुकडयांमध्ये सामावून घेण्यासाठी वर दिलेल्या “सर्व प्रादेशिक कार्यालय व शासकीय औ.प्र.संस्थांनी प्रवेश प्रक्रीयेनंतर करावयाची कार्यवाही” व “SOP Part 10- Post Admission Activity” प्रमाणे दि.28 सप्टेबर, 2014 पर्यंत कार्यवाही करावी.
4. खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने आपल्या संस्थेतील प्रवेशित उमेदवारांची माहिती दि. 28/09/2014 पर्यंत Online सादर करणे आवश्यक आहे. विहित मुदतीपर्यंत माहिती सादर न केल्यास माहिती नसलेल्या उमदेवाराचा परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही. यामुळे संबंधितांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानास ती संस्था सर्वाथाने जबाबदार राहतील. याची कृपया नोंद घ्यावी.
5. खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने Online सादर करावयाच्या माहितीसाठी संचालनालातर्फे प्रमाणित कार्यपध्दती (Standard Operating Procedure - SOP) वर देण्यांत आालेल्या आहे. त्यासाठी सर्व संस्थांना संचालनालयाकडुन User ID व Password उपलब्ध करुन देण्यांत आलेला आहे. ज्या खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस आपला User ID व Password मिळाला नसेल त्यांनी संचालनालयातील श्री आशिष आखाडे (संपर्क क्र. 9404994893) यांच्याशी संपर्क साधुन आपला User ID व Password घ्यावा.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net