Maharashtra RTE Admission 2015 List of Required Documents
Following are the required documents for the Nursery Admission 2015, More Details & Application procedure links are also given Below.
अक्र. | कागदपत्राच प्रकार | वैध कागदपत्रांची सूची |
1 | रहिवासी पुरावा | आधार कार्ड/ पासपोर्ट/ निवडणूक ओळख पत्र/ वीज बील/ टेलीफोन बील/ पाणी पट्टी/ घरपट्टी/ वाहन परवाना. |
2 | जातीचे प्रमाणपत्र (वडिलांचे) | तहसीलदार/ उपजिल्हाधिकारी/ उप विभागीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र |
3 | अपंगत्व प्रमाणपत्र | जिल्हा शल्य चिकित्सक/ वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र |
4 | कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला | तहसीलदार दर्जापेक्षा कमी नसलेल्या महसूल अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र. |
5 | धार्मिक अल्पसंख्याक प्रमाणपत्र ( मुस्लिम, शीख, पारसी, बौध्द , जैन, ख्रिस्चन) | पालकाचा शाळा सोडल्याचा दाखला / अन्य अधिकृत प्रमाणपत्र |
6 | जन्माचा दाखला | ग्राम पंचायत/ न. पा/म.न.पा यांचा दाखला/रुद्नायातील ANM च्या रजिस्टर मधील नोंदीचा दाखला/ अंगणवाडी/ बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला/ आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन. |
7 | बालकाचे छायाचित्र | अर्ज करणाऱ्या बालकाचे अलीकडील काळातील पासपोर्ट साईझ रंगीत छायाचित्र |
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net