Mahila Bal Vikas Angawadi BEED Bharti 2015
महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद, बीड
अंगणवाडी पर्यवेक्षिका (ग्रामीण प्रकल्प) पद भरती - २०१५
Zilla Parishad Beed Mahila Bal Vikas Department invites an application for the post of "Anganvadi Paryavekshika" (अंगणवाडी पर्यवेक्षिका). Candidates can apply for this recruitment in online application mode only. Last date to apply online for this Recruitment is 25 April 2015. There are 35 Posts of अंगणवाडी पर्यवेक्षिका in this Recruitment. The Written Examination will be on 17 May 2015. For More Details go through Following Links.
सुचना व महत्वाची माहीती
अर्ज भरण्यापूर्वी अर्जदाराने हि विस्तृत जाहिरात वाचून घ्यावी.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे
चालानची दुय्यम प्रत मिळविण्यासाठी किंवा Credit Card/ Debit Card/ Internet Banking इ. पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी येथे क्लिक करा.
भरलेल्या अर्जाची पोचपावती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
संकेतस्थळाची माहिती व अर्ज करण्यासाठी आवश्यक सूचना
बँकेत चलन भरल्यानंतर त्या चलनाची Scan Copy वेबसाईट वर अपलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
बँकेत चलन भरल्यानंतर 24 ते 48 तासांनी अर्जाची पात्रता पाहता येईल.
भरती वेळापत्रक
कामकाज | दिनांक | वेळ |
---|---|---|
शेवटचा ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची तारीख व वेळ | 25 APR 2015 | upto 06:00 PM |
तयार झालेले चलानची रक्कम स्टेट बँक ऑफ हैद्राबादच्या कोणत्याही शाखेत भरणे | 28 APR 2015 | Bank Hours |
बॅंकेत भरलेले चालानची स्कॅनकॉपी वेबसाईटवर अपलोड करणे | 28 APR 2015 | upto 11:00 PM |
परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने (डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, नेट बँकिंग, इ) भरणे | 28 APR 2015 | upto 11:00 PM |
Exam Fees Details परीक्षा शुल्क
पद | संवर्ग | परीक्षा शुल्क |
---|---|---|
अंगणवाडी पर्यवेक्षिका | खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता | Rs. 300 |
मागासवर्गीय उमेदवारांकरीता | Rs. 150 |
Examination Timetable परीक्षा वेळापत्रक
पद | परीक्षा दिनांक व वेळ |
---|---|
अंगणवाडी पर्यवेक्षिका | 17 MAY 2015 |
11:00 AM TO 12:30 PM |
मदत केंद्र :
: 08805771114, 08600644166
(Timing : 10 AM TO 6 PM)
: support@applygov.com
(e-mails will be responded in office hours)
: 08805771114, 08600644166
(Timing : 10 AM TO 6 PM)
: support@applygov.com
(e-mails will be responded in office hours)
Office Address :
Child Welfare Dept (ZP Beed),
Panchayat Samiti premises, Nagar Road, Beed - 431 122
: (02442) 222 398
Child Welfare Dept (ZP Beed),
Panchayat Samiti premises, Nagar Road, Beed - 431 122
: (02442) 222 398
कार्यालयाचा पत्ता :
बालकल्याण विभाग (जि प बीड),
पंचायत समिती आवार,
नगर रोड, बीड - 431 122
: (02442) 222 398
बालकल्याण विभाग (जि प बीड),
पंचायत समिती आवार,
नगर रोड, बीड - 431 122
: (02442) 222 398
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net