11th Admission 2015 Nagpur Details Apply
In Nagpur 2015 Admission process For 11th Class will be begins soon. As per Last year All details of this Admission process Will be updates on ResultsHub.net. For All Updates & News of 11th Admission 2015 Keep visiting us.
सीबीएसई दहावीचे सोमवारी निकाल जाहीर झाले. शिवाय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फेदेखील १५ जूनपर्यंत दहावीचे निकाल घोषित करण्यात येतील. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालकांची अकरावीच्या प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. शिक्षण विभागानेही 'मिशन अँडमिशन'ची तयारी सुरू केली आहे. यंदा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून कला व वाणिज्य शाखेला वगळण्यात आले असून, केवळ विज्ञान व द्विलक्षीचे प्रवेश या प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहे.
नागपूर शहरात सुमारे १७0 कनिष्ठ महाविद्यालये असून, त्यात अकरावी प्रवेशासाठी ४0 हजारांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. मागील वर्षी प्रथमच कला-वाणिज्य शाखेसाठी केंद्रीभूत प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली होती. परंतु मोठय़ा प्रमाणावर जागा रिक्त राहिल्या होत्या. काही महाविद्यालये वगळता या जागांसाठी फारशी चढाओढ नाही. त्यामुळे या दोन्ही शाखांचे प्रवेश महाविद्यालय स्तरावरच होणार आहेत.
विज्ञान व द्विलक्षी शाखेसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेनुसारच प्रवेश होणार आहेत. यासाठी केंद्रीय प्रवेश समितीतर्फे लवकरच वेळापत्रकाची घोषणा करण्यात येईल. साधारणत: दहावीचे निकाल लागल्यानंतर लगेचच अर्ज वाटप करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
In the year 2000. CAP started with Science. Commerce and Arts streams participated in it. In the year 2001. colleges with Arts faculty withdrew from CAP. Admissions of Science and Commerce were conducted through CAP till 2006. Again in the year 2012 admissions of Commerce stream were not conducted through CAP. Admissions of Science stream were done through CAP. In the year 2013. many colleges withdrew themselves from CAP.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net